EXPORT सुरू करायचंय...
पण कुठून सुरू करायचं कळत नाही ?
Rising Exporters Academy मध्ये आम्ही फक्त थिअरी शिकवत नाही...प्रत्यक्ष मार्गदर्शन देतो, जेणेकरून तुम्ही तुमचा पहिला माल विदेशात पाठवू शकाल.
तुमचा फायदा
Export करताना तुम्ही एकटे नसता; आम्ही आहोत तुमच्यासोबत !
अनुभवी Exporters कडून शिकणे
अनुभवी Exporters कडून शिकणे
Templates आणि Documents
Templates आणि Documents
One-on-One Mentorship
One-on-One Mentorship
Supportive Community
Supportive Community
Export करायचंय
Exporting अवघड वाटतंय का तुम्हाला? आम्हाला कळतं!
किंवा मनात भीती असेल:
“माल पाठवला तर खरेदीदार मिळाला नाही तर?”
तुम्ही एकटे नाही. अनेक उद्योजक चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुरुवातीलाच हार मानतात.
कदाचित तुम्ही Government साइट्स वाचल्या असतील,
YouTube व्हिडिओ पाहिले असतील, पण डॉक्युमेंट्स, कस्टम्स, प्राइसिंग सगळं एकदम गुंतागुंतीचं वाटत असेल.
आम्ही तुम्हाला कसे मदत करतो
Export Business सुरू करण्यापासून ते विस्तारापर्यंत आमची साथ!
Practical Training
Buyer शोधण्यापासून पहिला माल Export करण्यापर्यंत संपूर्ण प्रत्यक्ष प्रशिक्षण.
Documentation & Templates
Export Forms, Invoice Templates, Customs Checklist सगळं Ready-made.
Mentorship
अनुभवी Exporter तुमचा Mentor बनतो चुका टाळायला व योग्य मार्गदर्शनासाठी.
Community
इतर Exporters सोबत शिकण्याची, शेअर करण्याची व वाढण्याची संधी.
फक्त 4 सोप्या टप्प्यांत
Export Business ची सुरुवात करा!
हजारो उद्योजकांचा विश्वास!
आम्ही कॉर्पोरेट संस्था नाही. आम्ही भारतातील अनुभवी Exporters आहोत ज्यांनी Europe, Asia, Middle East व इतर देशांमध्ये Export केले आहे.
चुका झाल्या, शिकत गेलो, आणि आता तेच Practical Knowledge आम्ही शिकवतो.
1
Register
छोटा फॉर्म भरा आणि तुमचा कोर्स / मेंटॉरशिप निवडा.
2
Learn & Prepare
वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा आणि Resource Library मधून शिकायला सुरुवात करा.
3
Implement
तयार Templates वापरून तुमचे Documents आणि Export सेटअप करा.
4
Launch & Grow
पहिला Export पाठवा, Buyer मिळवा आणि तुमचा व्यवसाय वाढवा.
आजच सुरुवात करूया !
Export Consultation साठी फॉर्म भरा!
नो स्पॅम — फक्त प्रामाणिक मार्गदर्शन.
प्रायव्हसी नोट: तुमची माहिती सुरक्षित आहे. आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो . फक्त मदतीसाठीच संपर्क करू.